Sunday, March 3, 2024
Google search engine
HomeChandrapurवनहक्क प्राप्त फुलझरीला दिल्लीच्या चम्मूनी दिली भेट

वनहक्क प्राप्त फुलझरीला दिल्लीच्या चम्मूनी दिली भेट

ग्रामस्थांमध्ये उत्साह

गावकर्यांशी साधला संवाद

मुल – तालुक्यातील फुलझरी येथे सोमवारी सामूहिक वन हक्क प्राप्त गावा मध्ये भारतीय लोक प्रशासन संस्थेचे जी. महापात्रा आणि डॉ. अभिषेक यांनी सामूहिक वनहक्क प्राप्त झालेल्या गावांमध्ये ग्रामस्थांच्या जीवनमानात झालेला बदल व समस्या या विषयावर संशोधन व चर्चा केली, सोबतच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील पीएचडी स्कॉलर यांची सुद्धा टीम उपस्थित होती.सदर कार्यक्रमात फुलझरी ग्रामस्थांकडून पारंपारिक रित्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले, तसेच गावकऱ्यांनी रस्ता,शाळा व वनक्षेत्रात च्या समस्या व करावयाचे विकास कामांसाठी प्रशासनापुढे मांडणी केली, सामूहिक वनक क्षेत्रामध्ये केलेल्या कामगिरीसाठी डॉ. जी महापत्रा यांनी उपसरपंच व वन हक्क समन्वयक यांना सन्मानित केले, ” वनक क्षेत्राच्या विकासासाठी सक्षम ग्रामसभा, वनधन केंद्र व महासंघाची स्थापना करावी” असे डॉ. जी महापात्रा म्हणाली.सदर कार्यक्रमात फुलझरी ग्रामस्थांकडून पारंपारिक रित्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले, तसेच गावकऱ्यांनी रस्ता,शाळा व वनक्षेत्रात च्या समस्या व करावयाचे विकास कामांसाठी प्रशासनापुढे मांडणी केली, सामूहिक वनक क्षेत्रामध्ये केलेल्या कामगिरीसाठी डॉ. जी महापत्रा यांनी उपसरपंच व वन हक्क समन्वयक यांना सन्मानित केले, ” वनहक्क क्षेत्राच्या विकासासाठी सक्षम ग्रामसभा, वनधन केंद्र व महासंघ स्थापना करावा” असे डॉ.जी महापात्रा म्हणाले, सदर कार्यक्रमाला श्री कुळमुथे सर, प्रकल्प कार्यालय, स्नेहा ददगल, वैष्णवी चौधरकर, रजनीगंधा घुगरे, टाटा सामाजिक संस्थेतर्फे नितीन ठाकरे ,अमोल कुकडे प्रवेश सुटे, जगदीश डोळसकर उपस्थित असून कार्यक्रमांमध्ये राजेंद्र उईके, अंकुश कस्तुरे, मिथुन बोरूले, ग्रामसेवक, मुख्याध्यापक ग्रामस्थ फुलझरी, जाणाळा,आगडी,दाबगाव उपस्थित असून कार्यक्रमाचे संचालन सुभाष बोरूले यांनी केले.

पब्लिक न्युज 24

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!